शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे गटावर वारंवार हल्लाबोल करण्यात येत असून गद्दार म्हणून संबोधलं जातं. याला आता एकनाथ शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आला असून प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
#DeepakKesarkar #AareyProtest #EknathShinde #AjitPawar #UddhavThackeray #BalasahebThackeray #Shivsena #Maharashtra #HWNews